সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

हंसराज अहिर

  • हंसराज  अहिर
  • जन्म ११ नोव्हेंबर, १९५४
  • नांदेड, महाराष्ट्र
  • कार्यकाळ
  • इ.स. २००४ – इ.स. २००९
  • मतदारसंघ - चंद्रपूर
  • राजकीय पक्ष - भारतीय जनता पक्ष
  • पत्नी - लता हंसराज अहिर
  • अपत्ये - २ मुलगे
  • निवास - चंद्रपूर, महाराष्ट्र





हंसराज गंगाराम अहीर
चंद्रपूर मतदार संघ :


एकूण मतदारसंख्या - 15,36,352
विद्यमान खासदार - हंसराज अहिर (भाजप)
मिळालेल्या मतांची एकूण टक्केवारी - 33.59%
प्रमुख राजकीय पक्ष (वर्चस्व) - भारतीय जनता पक्ष
पत्ता :
दिल्ली - 50, अशोका रोड, नवी दिल्ली - 110001 महाराष्ट्र - गोकुळ वॉर्ड, बझार वॉर्ड, चंद्रपूर - 442402 , Chandrapur , महाराष्ट्र
संपर्क : E: hansraj_ahir@rediffmil.com      W:http://en.wikipedia.org/wiki/Hansraj_Gangaram_Ahir 

वैयक्तिक माहिती

शिक्षण :   दहावी

राजकीय कारकीर्द

पक्षहुद्दापासूनपर्यंतविशेष कार्य
भारतीय जनता पक्षमे 2013फेब्रुवारी 2014

संपत्ती

रोख : रु १,७०,००० दागिने: रु ९,००,००० शेतीविषयक : रु २६,९८,५०० बिगरशेती :रु २४,००,००० स्थावर : - 
http://kavyashilpnews.blogspot.in/p/general-elections-2009-general-election.html
मागील काल निकाल

चंद्रपूरचे भाजपचे खासदार हंसराज अहिर. केंद्र सरकारच्या कोळसा घोटाळ्यामुळे चर्चेत आले. अहिरांनी तब्बल तीन वेळा चंद्रपूरचं संसदेत प्रतिनिधित्व केलं.
भाजपचा ओबीसी चेहरा म्हणजे चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर.
संसदेत 100 टक्के उपस्थितीचा पुरस्कार अहिरांनी पटकवला.


  • उपलब्ध निधी – 19 कोटी रुपये
  • मंजूर निधी – 15 कोटी रुपये
  • खर्च केलेला निधी – 12 कोटी रुपये
  • खासदार निधीचा एकूण वापर – 85 %
  • सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या


* स्वतंत्रपणे: 26
* संयुक्तपणे: 23
* एकूण: ४९

कोळशाच्या खाणी काहींसाठी सोन्याच्या खाणी ठरल्या. पण चंद्रपूरच्या लोकांच्या आरोग्याचा मात्र कोळसा झाला. इथल्या औष्णिक विद्युत केंद्रांनी राज्यभर वीज पुरवली. पण इथल्या जंगलातल्या आदिवासीच्या जगण्यातला काळाकुट्ट अंधार मात्र तसाच राहिला. आदिवासींना वन हक्क देणारा ऐतिहासिक कायदा झाला. पण इथल्या आदिवासींना ना वन हक्काच्या जमिनी मिळाल्या, ना खाणींमध्ये जमिनी गेलेल्यांचं पुनर्वसन झालं. चंद्रपूर हे सरसंघचालक मोहन भागवत यांचं जन्मगाव. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगट्टीवार यांचाही मतदारसंघ. त्यामुळे अहिरांची कारकीर्द ही भाजपसह संघासाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.